भारतात नवी लस... कोरोनावर एकच डोस | Janssen Vaccine | A Third Vaccine In Our Fight Against Covid 19

2021-09-13 1

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या लोकांना धोका कमी असतो. म्हणून लसीचे दोन डोस लवकरात लवकर घ्यावे, असं आवाहन केलं जातंय. पण आता भारतात अशी लस आली आहे. ज्या लसीचा एकच डोस कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पुरेसा ठरतो.. अमेरिकेत विकसित करण्यात आलेल्या जॉन्सन अँड जॉन्सनच्या कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या आपत्कालीन वापरास भारत सरकारने परवानगी दिली आहे. भारताच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी यासंबंधित घोषणा केली. ( Ashwin VO )

#Lokmat #Coronavirus #Covid19 #Coronavaccine
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange

Videos similaires